एकुण ३ जि.प शाळा
1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी)
2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी)
3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत